१५ जून निधन
-
२०२२: गोपीचंद नारंग — भारतीय साहित्य समीक्षक — पद्म भूषण, पद्मश्री
-
२०२२: के. के. वीरप्पन — भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे आमदार
-
२०२०: कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू — भारतीय सैन्य अधिकारी
-
२०१६: असलम फारुखी — भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान
-
२०१३: मनिवंनान — भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक
-
२००२: चोई हाँग हाय — तायक्वोंडो मार्शल आर्टचे निर्माते
-
१९९१: डब्ल्यू. आर्थर लुईस — सेंट लुसियन-बार्बेडियन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
-
१९८३: श्रीरंगम श्रीनिवास राव — तेलुगू कवी गीतकार — साहित्य अकादमी पुरस्कार
-
१९७९: सूर्यकांत रामचंद्र खांडेकर — कवी गीतकार
-
१९७१: वेंडेल मेरेडिथ स्टॅनली — अमेरिकन बायोकेमिस्ट आणि विषाणूशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
-
१९३१: अच्युत बळवंत कोल्हटकर — अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक
-
१५३४: चैतन्य महाप्रभू — योगी