६ डिसेंबर - दिनविशेष
२०००:
थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९९:
जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ऑलिम्पिक ऑर्डर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
१९९२:
अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.
१९८१:
डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली.
१९७८:
स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.
पुढे वाचा..
१९८५:
आर. पी. सिंग - भारतीय क्रिकेटपटू
१९५६:
तारेक मसूद - बांगलादेशी दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक (निधन:
१३ ऑगस्ट २०११)
१९४८:
सुचेता भिडे-चापेकर - भरतनाट्यम नृत्यांगना
१९४५:
शेखर कपूर - अभितेने
१९३२:
कमलेश्वर - भारतीय हिंदी लेखक - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन:
२७ जानेवारी २००७)
पुढे वाचा..
२०२०:
तबरे वॅझकेझ - उरुग्वे देशाचे ३९वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:
१७ जानेवारी १९४०)
२०१३:
नेल्सन मंडेला - दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, क्रांतिकारी - भारतरत्न, नोबेल पुरस्कार (जन्म:
१८ जुलै १९१८)
१९९०:
तुक़ू अब्दुल रहमान - मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान (जन्म:
८ फेब्रुवारी १९०३)
१९८२:
के. कैलासपती - श्रीलंकन पत्रकार आणि शैक्षणिक (जन्म:
५ एप्रिल १९३३)
१९७६:
क्रांतिसिंह नाना पाटील - स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकीय नेते (जन्म:
३ ऑगस्ट १९००)
पुढे वाचा..