२० मे - दिनविशेष

  • जागतिक हवामान विज्ञान दिन

२० मे घटना

५२६: सिरीया आणि अँटोचियात झालेल्या एका भूकंपात सुमारे ३,००,००० लोकांचा मृत्यू.
२०११: ममता बॅनर्जी - यांनी पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
२००१: अण्णासाहेब देऊळगावकर - यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर.
२०००: जी. एम. सी. बालयोगी - यांची राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
१९९६: मनमोहन सिंग - यांना देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर.

पुढे वाचा..



२० मे जन्म

१९५२: रॉजर मिला - कॅमेरुनचा फूटबॉलपटू
१९४७: मार्गारेट विल्सन - न्यूझीलंड देशाच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष
१९४४: डीट्रिख मत्थेकित्झ - रेड बुलचे सहसंस्थापक
१९१५: मोशे दायान - इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख (निधन: १६ ऑक्टोबर १९८१)
१९१३: विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट - हेव्हलेट-पॅकार्ड (hp) कंपनीचे सहसंस्थापक (निधन: १२ जानेवारी २००१)

पुढे वाचा..



२० मे निधन

२०१२: यूजीन पॉली - रिमोट कंट्रोलचे शोधक (जन्म: २९ नोव्हेंबर १९१५)
१९९७: माणिकराव लोटलीकर - इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील विश्वकर्मा
१९९४: के. ब्रह्मानंद रेड्डी - आंध्र प्रदेशचे ३रे मुख्यमंत्री (जन्म: २८ जुलै १९०९)
१९९२: लीला सुमंत मूळगावकर - भारतीय सामाजिक कार्यकर्ते - पद्मश्री (जन्म: १० ऑक्टोबर १९१६)
१९६१: विष्णूपंत चितळे - कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते भाई

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024