२८ जुलै जन्म - दिनविशेष

  • जागतिक हिपॅटायटीस दिन

१९७०: पॉल स्ट्रँग - झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू
१९५४: ह्युगो चावेझ - व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (निधन: ५ मार्च २०१३)
१९४५: जिम डेव्हिस - अमेरिकन व्यंगचित्रकार
१९३६: सरगॅरी सोबर्स - वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू
१९३२: हिरेन भट्टाचार्य - भारतीय कवी आणि लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: ४ जुलै २०१२)
१९२९: जॅकलिन केनेडी - जॉन एफ. केनेडी यांची पत्नी
१९०९: के. ब्रह्मानंद रेड्डी - आंध्र प्रदेशचे ३रे मुख्यमंत्री (निधन: २० मे १९९४)
१९०७: अर्ल टपर - टपरवेअरचे संशोधक (निधन: ५ ऑक्टोबर १९८३)
१८५७: बॅलिंग्टन बूथ - इंग्रजी-अमेरिकन कार्यकर्ता, अमेरिकेच्या स्वयंसेवकांचे सहसंस्थापक (निधन: ५ ऑक्टोबर १९४०)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024