५ मार्च निधन - दिनविशेष


२०१३: ह्युगो चावेझ - व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २८ जुलै १९५४)
१९९५: जलाल आगा - हिंदी चित्रपट अभिनेते
१९८९: बाबा पृथ्वीसिंग आझाद - गदार पार्टीचे एक संस्थापक
१९८५: देविदास दत्तात्रय वाडेकर - तत्वज्ञ, तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक
१९८५: पु. ग. सहस्रबुद्धे - महाराष्ट्र संस्कृतीकार
१९६६: शंकरराव मोरे - साम्यवादी विह्चारांचे व्यासंगी नेते
१९५३: जोसेफ स्टालिन - सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १८ डिसेंबर १८७८)
१९१४: शांताराम अनंत देसाई - नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक
१८९५: सर हेन्री रॉलिन्सन - ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य अधिकारी आणि राजकारणी (जन्म: ५ एप्रिल १८१०)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024