२६ ऑक्टोबर - दिनविशेष
१९९९:
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
१९९४:
जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
१९६२:
रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
१९५८:
पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
१९४७:
जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
पुढे वाचा..
१९७४:
रवीना टंडन - अभिनेत्री
१९५४:
लक्ष्मीकांत बेर्डे - भारतीय अभिनेते (निधन:
१६ डिसेंबर २००४)
१९४७:
हिलरी क्लिंटन - अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री
१९४२:
सर रॉजर भटनागर - भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती (निधन:
७ नोव्हेंबर २०२२)
१९३७:
हृदयनाथ मंगेशकर - भारतीय संगीतकार व गायक - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
पुढे वाचा..
२०२२:
इस्माइल श्रॉफ - भारतीय चित्रपट दिग्दर्शक (जन्म:
१२ ऑगस्ट १९६०)
२०२२:
विनायक निम्हण - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार
२०२२:
जॉर्ज नेदुंगट - भारतीय जेसुइट पुजारी आणि धर्मगुरू (जन्म:
२१ डिसेंबर १९३२)
२०१२:
अर्नोल्ड ग्रीनबर्ग - स्नॅपलचे संस्थापक (जन्म:
२ सप्टेंबर १९३२)
२००७:
आर्थर कॉर्नबर्ग - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म:
३ मार्च १९१८)
पुढे वाचा..