२५ एप्रिल - दिनविशेष

  • जागतिक मलेरिया दिन

२५ एप्रिल घटना

२०२२: ट्वीटर - मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडिया नेटवर्क ट्वीटरने, एलोन मस्क कडून ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सला खरेदी करण्याची ऑफर स्वीकारली.
२०१५: ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले.
२०००: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.
१९८९: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.
१९८३: पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.

पुढे वाचा..२५ एप्रिल जन्म

१९३६: हेन्क अर्रोन - सुरिनाम प्रजासत्ताकचे पहिले पंतप्रधान (निधन: ४ डिसेंबर २०००)
१९२४: एन. यु. प्रभु - भारतीय-अमेरिकन गणितज्ञ (निधन: १४ ऑक्टोबर २०२२)
१९१८: शाहू मोडक - हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते (निधन: ११ मार्च १९९३)
१८७४: गुग्लिएल्मो मार्कोनी - रेडिओचे संशोधक (निधन: २० जुलै १९३७)
१२१४: लुई (नववा) - फ्रान्सचा राजा (निधन: २५ ऑगस्ट १२७०)

पुढे वाचा..२५ एप्रिल निधन

२००५: स्वामी रंगनाथानंद - आध्यात्मिक गुरू, रामकृष्ण मठ आणि मिशनचे १३वे अध्यक्ष (जन्म: १५ डिसेंबर १९०८)
२००३: लिन चॅडविक - ब्रिटिश शिल्पकार (जन्म: २४ नोव्हेंबर १९१४)
१९९९: पंढरीनाथ रेगे - साहित्यिक

पुढे वाचा..जुलै

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024