६ मे - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन

६ मे घटना

२०१५: सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून, जामिनावर सुटका.
२००२: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२००१: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
१९९९: महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
१९९७: बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.

पुढे वाचा..६ मे जन्म

१९५५: ए. के. लोहितदास - भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक (निधन: २८ जून २००९)
१९५३: टोनी ब्लेअर - ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष
१९५१: लीला सॅमसन - भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका
१९४३: वीणा चंद्रकांत गावाणकर - लेखिका
१९४०: अबन मिस्त्री - प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ

पुढे वाचा..६ मे निधन

२०२२: बोज्जला गोपाला कृष्ण रेड्डी - भारतीय राजकारणी, आमदार (जन्म: १५ एप्रिल १९४९)
२००१: मालतीबाई बेडेकरपुणे - विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका
१९९९: कृष्णाजी शंकर हिंगवे - पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य
१९९५: आचार्य गोविंदराव गोसावी - प्रवचनकार आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक
१९६६: रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे - भारतातील पहिले सीनियर रँग्लर (जन्म: १६ फेब्रुवारी १८७६)

पुढे वाचा..एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024