६ मे जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन

१९५५: ए. के. लोहितदास - भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक (निधन: २८ जून २००९)
१९५३: टोनी ब्लेअर - ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष
१९५१: लीला सॅमसन - भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका
१९४३: वीणा चंद्रकांत गावाणकर - लेखिका
१९४०: अबन मिस्त्री - प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ
१९०४: ओरापिन चैयाकन - थायलंड देशाच्या संसदेवर निवडून आलेलय पहिल्या महिला (निधन: १ जानेवारी १९९६)
१९०३: टूट्स शोर - टुट्स शोर्स रेस्टॉरंटचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (निधन: २३ जानेवारी १९७७)
१८६१: मोतीलाल गंगाधर नेहरु - भारतीय राजनीतीज्ञ (निधन: ६ फेब्रुवारी १९३१)
१८५६: सिग्मंड फ्रॉईड - आधुनिक मानसशास्त्राचा जनक (निधन: २३ सप्टेंबर १९३९)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024