१३ नोव्हेंबर - दिनविशेष
२०१३:
हवाई - देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली.
२०१३:
४ वर्ल्ड ट्रेड सेंटर - अधिकृतपणे उघडले.
२०१२:
सूर्यग्रहण - ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.
१९९५:
मोझांबिक - देश पूर्वीच्या ब्रिटिश साम्राज्याचा भाग नसून सुद्धा राष्ट्रकुल राष्ट्रांमध्ये (कॉमन वेल्थ) सामील होणारे हे पहिला देश बनला.
१९९४:
स्वीडन - देशाने युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
पुढे वाचा..
१९६७:
जूही चावला - भारतीय अभिनेत्री, मिस इंडिया १९८४
१९५४:
स्कॉट मॅकनीली - सन मायक्रोसिस्टिम्सचे सहसंस्थापक
१९१७:
गजानन मुक्तिबोध - भारतीय हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक (निधन:
११ सप्टेंबर १९६४)
१९१७:
वसंतदादा पाटील - महाराष्ट्राचे ६वे मुख्यमंत्री (निधन:
१ मार्च १९८९)
१८९८:
इस्कंदर मिर्झा - पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती (निधन:
१३ नोव्हेंबर १९६९)
पुढे वाचा..
२००४:
एलेन फेअरक्लॉ - कॅनडा देशातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री (जन्म:
२८ जानेवारी १९०५)
२००२:
ऋषिकेश साहा - नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते
२००१:
सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी - भारतीय ज्येष्ठ लेखिका (जन्म:
१५ ऑगस्ट १९१७)
१९६९:
इस्कंदर मिर्झा - पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती (जन्म:
१३ नोव्हेंबर १८९८)
१९५६:
इंदुभूषण बॅनर्जी - भारतीय आधुनिक बंगाली इतिहासकार (जन्म:
१ नोव्हेंबर १८९३)
पुढे वाचा..