१५ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

  • भारतीय स्वातंत्र्य दिन
  • संस्कृत दिन

१९९२: भास्करन आडहान - भारतीय बुद्धिबळपटू
१९७५: विजय भारद्वाज - भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक
१९७१: अदनान सामी - भारतीय गायक आणि संगीतकार - पद्मश्री
१९७०: राज कौशल - भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: ३० जून २०२१)
१९६४: मेलिंडा गेट्स - बिल & मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सह-संस्थापिका
१९६४: श्रीहरी - भारतीय अभिनेते (निधन: ९ ऑक्टोबर २०१३)
१९६१: सुहासिनी मणिरत्नम - भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक
१९५८: सिंपल कपाडिया - अभिनेत्री आणि वेशभूषाकार (निधन: १० नोव्हेंबर २००९)
१९४९: सिद्धरामय्या - कर्नाटकचे २२वे मुख्यमंत्री
१९४७: राखी गुलझार - चित्रपट अभिनेत्री
१९४५: बेगम खालेदा झिया - बांगला देशच्या पंतप्रधान
१९३०: स्वामी दयानंद सरस्वती - भारतीय भिक्षू आणि तत्त्वज्ञ (निधन: २३ सप्टेंबर २०१५)
१९२९: उमाकांत ठोमरे - साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक (निधन: ७ ऑक्टोबर १९९९)
१९२६: सुकांता भट्टाचार्य - भारतीय कवी आणि नाटककार (निधन: १३ मे १९७४)
१९२२: वामनदादा कर्डक - लोककवी
१९२२: कुशाभाऊ ठाकरे - वकील आणि राजकारणी (निधन: २८ डिसेंबर २००३)
१९१७: सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी - भारतीय ज्येष्ठ लेखिका (निधन: १३ नोव्हेंबर २००१)
१९१५: इस्मत चुगताई - ऊर्दू लेखिका (निधन: २४ ऑक्टोबर १९९१)
१९१३: बी. रघुनाथ - लेखक, कवी (निधन: ७ सप्टेंबर १९५३)
१९१३: भगवान रघुनाथ कुळकर्णी - मराठी कवी आणि लेखक (निधन: ७ सप्टेंबर १९५३)
१९१२: उस्ताद अमीर खान - इंदौर घराण्याचे संस्थापक - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: १३ फेब्रुवारी १९७४)
१९०४: जॉर्ज क्लेन - कॅनेडियन शोधक, मोटार व्हीलचेअरचे शोधक (निधन: ४ नोव्हेंबर १९२२)
१८७७: ताचींयम मिनीमोन - जपानी २२वे योकोझुना सुमो पैलवान (निधन: ४ मार्च १९४१)
१८७३: रामप्रसाद चंदा - भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार (निधन: २८ मार्च १९४२)
१८७२: योगी अरविद घोष - (निधन: ५ डिसेंबर १९५०)
१८७२: श्री अरबिंदो - भारतीय क्रांतिकारक, धर्मगुरु (निधन: ५ डिसेंबर १९५०)
१८६७: गणपतराव जोशी - रंगभूमी अभिनेते (निधन: ७ मार्च १९२२)
१८६५: मिकाओ उसुई - रेकीचे निर्माते (निधन: ९ मार्च १९२६)
१७९८: संगोली रायन्ना - भारतीय योद्धा (निधन: २६ जानेवारी १८३१)
१७६९: नेपोलिअन बोनापार्ट - फ्रान्सचा सम्राट (निधन: ५ मे १८२१)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024