१५ ऑगस्ट निधन - दिनविशेष

  • भारतीय स्वातंत्र्य दिन
  • संस्कृत दिन

२००५: बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण - भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (जन्म: ३० जानेवारी १९२७)
२००४: अमरसिंग चौधरी - गुजरातचे ८वे मुख्यमंत्री (जन्म: ३१ जुलै १९४१)
१९७५: शेख मुजीबुर रहमान - बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १७ मार्च १९२०)
१९७४: स्वामी स्वरुपानंद - (जन्म: १५ डिसेंबर १९०३)
१९४२: महादेव देसाई - स्वातंत्र्य लढ्यातील नेते (जन्म: १ जानेवारी १८९२)
१९३५: विल रॉजर्स - अमेरिकन अभिनेते
१९३५: विली पोस्ट - अमेरिकन वैमानिक आणि जगाची परिक्रमा एकट्याने उड्डाण करणारे पहिले वैमानिक. (जन्म: २२ नोव्हेंबर १८९८)
१११८: ऍलेक्सियस (पहिला) - कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट
१०५७: मॅक बेथ - स्कॉटलंडचा राजा


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024