६ जुलै जन्म - दिनविशेष


१९८६: डेव्हिड कार्प - टम्ब्लरचे संस्थापक
१९७५: ५० सेंट - अमेरिकन रॅपर, निर्माते आणि अभिनेते
१९६१: वंदना चव्हाण - भारतीय राजकारणी आणि वकील
१९५५: शेरीफ इस्माईल - इजिप्शियन राजकारणी, पंतप्रधान (निधन: ७ जून २०१८)
१९५२: रेखा शिवकुमार बैजल - मराठी साहित्यिक
१९४६: सिल्व्हेस्टर स्टॅलोन - अभिनेते
१९४६: जॉर्ज डब्ल्यू. बुश - अमेरिकेचे ४३वे राष्ट्राध्यक्ष
१९३९: मनसूद - भारतीय क्रिकेट खेळाडू
१९३६: अँथनी फर्नांडिस - भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट, बरेलीचे बिशप (निधन: ३ फेब्रुवारी २०२३)
१९३५: तेन्झिन ग्यात्सो - १४वे दलाई लामा - नोबेल पपुरस्कार, टेम्पल्टन, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
१९३३: जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड - भारतीय लष्करचे (निधन: ११ एप्रिल २०१५)
१९३०: एम. बालमुरलीकृष्णन - भारतीय संगीतकार आणि गायक - पद्म विभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९२७: व्यंकटेश माडगूळकर - लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि शिकारी (निधन: २८ ऑगस्ट २००१)
१९२०: वि. म. दांडेकर - अर्थतज्ञ (निधन: ३० जुलै १९९५)
१९१४: विन्स मॅकमोहन सिनियर - डब्ल्यूडब्ल्यूई (WWE)चे संस्थापक (निधन: २४ मे १९८४)
१९०७: जॉर्ज स्टॅनली - कॅनेडियन सैनिक, इतिहासकार आणि लेखक, कॅनडा देशाच्या ध्वजाचे रचनाकार (निधन: १३ सप्टेंबर २००२)
१९०५: लक्ष्मीबाई केळकर - राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका (निधन: २७ नोव्हेंबर १९७८)
१९०१: श्यामा प्रसाद मुखर्जी - भारतीय जनसंघाचे संस्थापक (निधन: २३ जून १९५३)
१८९०: धन गोपाळ मुखर्जी - भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान (निधन: १४ जुलै १९३६)
१८८१: गुलाबराव महाराज - विदर्भातील सतपुरुष (निधन: २० सप्टेंबर १९१५)
१८६२: एल. के. अनंतकृष्ण अय्यर - मानववंशशास्रज्ञ (निधन: २६ फेब्रुवारी १९३७)
१८३७: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर - प्राच्यविद्या संशोधक (निधन: २४ ऑगस्ट १९२५)
१७८१: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स - सिंगापूरचे संस्थापक (निधन: ५ जुलै १८२६)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024