११ एप्रिल निधन
निधन
- १९७७: फन्नीश्वर नाथ रेणू – भारतीय लेखक आणि कार्यकर्ते
- २०००: कमल रणदिवे – भारतीय शास्त्रज्ञ, कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ – पद्म भूषण
- २००३: सीसिल हॉवर्ड ग्रीन – टेक्सास इन्स्ट्रूमेंटचे स्थापक
- २००९: विष्णू प्रभाकर – भारतीय लेखक व नाटककार – पद्मा भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
- २०१२: अहमद बेन बेला – अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष
- २०१५: जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड – भारतीय लष्करचे