४ मार्च जन्म
जन्म
- १९८६: माईक क्रीगेर – इंस्ताग्रामचे सहसंस्थापक
- १९३५: प्रभा राव – कॉंग्रेसच्या नेत्या
- १९२६: रिचर्ड डेवोस – ऍमवेचे सहसंस्थापक
- १९२५: ज्योतीन्द्रनाथ टागोर – बंगाली साहित्यिक आणि चित्रकार
- १९२१: फन्नीश्वर नाथ रेणू – भारतीय लेखक आणि कार्यकर्ते
- १९०६: एवेरी फिशर – फिशर इलेक्ट्रॉनिक्सचे निर्माते
- १८९३: चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन – पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनीचे सहसंस्थापक
- १८६८: हरीश्चंद सखाराम भाटवडेकर – चलत चित्रपटाचे प्रवर्तक