२६ फेब्रुवारी निधन - दिनविशेष


२०१०: नानाजी देशमुख - भारतीय समाजसुधारक व राजकारणी - भारतरत्न, पद्म विभूषण (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६)
२००५: निर्माते जेफ रस्किन - अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व मॅकिन्टॉशचे (जन्म: ९ मार्च १९४३)
२००४: शंकरराव चव्हाण - महाराष्ट्राचे ५वे मुख्यमंत्री (जन्म: १४ जुलै १९२०)
२००३: राम वाईरकर - व्यंगचित्रकार
२०००: रावसाहेब गोगटे - भारतीय उद्योगपती, गोगटे कंपनीचे संस्थापक (जन्म: १६ सप्टेंबर १९१६)
१९९४: एवेरी फिशर - फिशर इलेक्ट्रॉनिक्सचे निर्माते (जन्म: ४ मार्च १९०६)
१९६६: विनायक दामोदर सावरकर - भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर (जन्म: २८ मे १८८३)
१९३७: एल. के. अनंतकृष्ण अय्यर - मानववंशशास्रज्ञ (जन्म: ६ जुलै १८६२)
१९०३: रिचर्ड जॉर्डन गटलिंग - गटलिंग गनचे निर्माते (जन्म: १२ सप्टेंबर १८१८)
१८८७: आनंदी गोपाळ जोशी - पाश्चात्य वैद्यकशास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर (जन्म: १५ मार्च १८६५)
१८८६: नर्मदाशंकर दवे - गुजराथी लेखक व समाजसुधारक (जन्म: २४ ऑगस्ट १८३३)
१८७७: मेजर थॉमस कॅन्डी - कोशकार व शिक्षणतज्ञ (जन्म: १३ डिसेंबर १८०४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024