१९ ऑगस्ट - दिनविशेष
१९९९:
बेल ग्रेड, युगोस्लाव्हियात हजारो सर्बियन लोकांचे राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन.
१९९१:
सोविएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुटीवर असताना नजरकैदेत घातले गेले.
१९४५:
होची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
१९१९:
अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९०९:
इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत.
पुढे वाचा..
१९६७:
खंड्रो रिनपोचे - भारतीय आध्यात्मिक नेते
१९६७:
सत्या नाडेला - भारतीय-अमेरिकन व्यवसाय कार्यकारी, मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
१९५९:
संजय सूरकर - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक (निधन:
२७ सप्टेंबर २०१२)
१९५१:
सुधा मूर्ती - भारतीय लेखक आणि शिक्षक, इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख
१९४६:
बिल क्लिंटन - युनायटेड स्टेट्सचे ४२वे राष्ट्राध्यक्ष, अमेरिकन वकील आणि राजकारणी
पुढे वाचा..
२०१५:
सनत मेहता - भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी
२०१३:
अब्दुल रहीम हातिफ - अफगाणिस्तान देशाचे ८वे राष्ट्राध्यक्ष, राजकारणी (जन्म:
२० मे १९२६)
२००९:
डॉन हेविट - अमेरिकन टेलिव्हिजन ६० मिनिटस् मासिकाचे संस्थापक (जन्म:
१४ डिसेंबर १९२२)
२००८:
लेवी मवानवासा - झांबिया देशाचे ३रे राष्ट्रपती, वकील आणि राजकारणी (जन्म:
३ सप्टेंबर १९४८)
२००३:
कार्लोस रॉबर्टो रीना - होंडुरास देशाचे अध्यक्ष, होंडुराचे वकील आणि राजकारणी (जन्म:
१३ मार्च १९२६)
पुढे वाचा..