१९ ऑगस्ट निधन - दिनविशेष


२०१५: सनत मेहता - भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी
२०००: बिनेंश्वर ब्रह्मा - भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक (जन्म: २८ फेब्रुवारी १९४८)
१९९४: लिनस कार्ल पॉलिंग - अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते - नोबेल पुरस्कार (जन्म: २८ फेब्रुवारी १९०१)
१९९३: उत्पल दत्त - रंगभूमी आणि चित्रपट कलाकार (जन्म: २९ मार्च १९२९)
१९९३: य. द. लोकुरकर - निर्भिड पत्रकार
१९९०: रा. के. लेले - पत्रकार, संशोधक
१९७५: डॉ. विनायक पेंडसे - ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (जन्म: १७ ऑगस्ट १९१६)
१९७५: डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे - शिक्षणतज्ञ, लेखक, पत्रकार (जन्म: १७ ऑगस्ट १९१६)
१९५४: अल्साइड डी गॅस्पेरी - इटली देशाचे ३०वे पंतप्रधान, पत्रकार आणि राजकारणी (जन्म: ३ एप्रिल १८८१)
१९५४: ऍल्सिदेदि गॅस्पेरी - इटलीचे पंतप्रधान
१६६२: ब्लेस पास्कल - फ्रेंच गणितज्ञ तत्त्वज्ञानी (जन्म: १९ जून १६२३)
१४९३: फ्रेडरिक (तिसरा) - पवित्र रोमन सम्राट
१४: ऑगस्टस सीझर - रोमन सम्राट


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024