५ ऑगस्ट जन्म - दिनविशेष


१९८७: जेनेलिया डिसोझा - भारतीय अभिनेत्री
१९७४: काजोल - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री
१९७२: अकिब जावेद - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९६९: वेंकटेश प्रसाद - जलदगती गोलंदाज
१९५०: महेंद्र कर्मा - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: २५ मे २०१३)
१९४७: टोनी ओपाथा - श्रीलंकेचे क्रिकेटर (निधन: ११ सप्टेंबर २०२०)
१९३३: विजया राजाध्यक्ष - लेखिका व समीक्षिका
१९३०: नील आर्मस्ट्राँग - चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव (निधन: २५ ऑगस्ट २०१२)
१९१५: शिवमंगल सिंग सुमन - भारतीय कवी आणि शैक्षणिक (निधन: २७ नोव्हेंबर २००२)
१८९०: दत्तो वामन पोतदार - भारतीय इतिहासकार, लेखक, वक्ते - पद्म विभूषण (निधन: ६ ऑक्टोबर १९७९)
१८५८: वासुदेवशास्त्री खरे - इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी (निधन: ११ जून १९२४)
१८२७: डियोडोरो डा फोन्सेका - ब्राझीलचे पहिले अध्यक्ष (निधन: २३ ऑगस्ट १८९२)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024