५ ऑगस्ट - दिनविशेष
२०२०:
राम मंदिर, अयोध्या - सर्वोच्च न्यायालयाच्या विवादित जमिनीवर मंदिर बांधण्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर भूमिपूजन करण्यात आले.
२०१९:
भारत - जम्मू आणि काश्मीर या परदेशाला राज्यचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू आणि काश्मीर, व लडाख असे विभाजन करण्यात आले.
१९७३:
मार्स ६ - अंतराळयान यूएसएसआर वरून प्रक्षेपित झाले.
१९६५:
१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध - पाकिस्तानी सैनिकांनी स्थानिकांचा वेष घालून घुसकोरी केल्यामुळे युद्ध सुरु झाले.
१९६३:
शीतयुद्ध - आंशिक आण्विक चाचणी बंदी करार: अमेरिका, युनायटेड किंगडम आणि सोव्हिएत युनियनने स्वाक्षरी केली.
पुढे वाचा..
१९८७:
जेनेलिया डिसोझा - भारतीय अभिनेत्री
१९७४:
काजोल - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री
१९७२:
अकिब जावेद - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९७१:
वाल्डिस डोम्ब्रोव्स्कीस - लॅटव्हिया देशाचे ११वे पंतप्रधान, शैक्षणिक आणि राजकारणी
१९६९:
वेंकटेश प्रसाद - जलदगती गोलंदाज
पुढे वाचा..
२०२२:
देबी घोसाल - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म:
१ नोव्हेंबर १९३४)
२०२२:
गोरिमा हजारिका - भारतीय नृत्यांगना
२०२२:
नरेंदर थापा - भारतीय फुटबॉलपटू (जन्म:
२२ सप्टेंबर १९६४)
२०१९:
टोनी मॉरिसन - अमेरिकन लेखक, - नोबेल, पुलित्झर पुरस्कार (जन्म:
१८ फेब्रुवारी १९३१)
२०१४:
चापमॅन पिंचर - भारतीय-इंग्रजी इतिहासकार, पत्रकार आणि लेखक (जन्म:
२९ मार्च १९१४)
पुढे वाचा..