१७ नोव्हेंबर जन्म
- १९८२ : युसूफ पठाण — भारतीय क्रिकेटपटू
- १९४९ : अंजन दास — भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
- १९३८ : रत्
नाकर मतकरी — लेखक, नाटककार, निर्माते
- १९३२ : बेबी शकुंतला — अभिनेत्री
- १९२५ : रॉक हडसन — अमेरिकन अभिनेते
- १९२३ : अरिसिदास परेरा — केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष
- १९२० : मिथुन गणेशन — भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक
- १९०६ : सोइचिरो होंडा — होंडा कंपनीचे संस्थापक
- १९०१ : वॉल्टर हॉलस्टेन — युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष
- १७५५ : लुई (१८वा) — फ्रान्सचा राजा
- १७४९ : निकोलस एपर्टीट — कॅनिंगचे निर्माते
- ०००९ : व्हेस्पासियन — रोमन सम्राट