५ मार्च - दिनविशेष


५ मार्च घटना

२०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.
१९९८: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.
१९९७: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
१९६६: म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.
१९३३: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.

पुढे वाचा..५ मार्च जन्म

१९७४: हितेन तेजवानी - अभिनेते
१९३६: कन्नान बनान - झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: १० नोव्हेंबर २००३)
१९२३: रजनी कुमार - ब्रिटिश-भारतीय शिक्षणतज्ञ, स्प्रिंगडेल्स स्कूलच्या संस्थापक - पद्मश्री (निधन: १० नोव्हेंबर २०२२)
१९१३: गंगूबाई हनगळ - किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका - पद्म विभूषण, पद्म भूषण (निधन: २१ जुलै २००९)
१९१०: श्रीपाद वामन काळे - संपादक

पुढे वाचा..५ मार्च निधन

२०१३: ह्युगो चावेझ - व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २८ जुलै १९५४)
१९९५: जलाल आगा - हिंदी चित्रपट अभिनेते
१९८९: बाबा पृथ्वीसिंग आझाद - गदार पार्टीचे एक संस्थापक
१९८५: देविदास दत्तात्रय वाडेकर - तत्वज्ञ, तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक
१९८५: पु. ग. सहस्रबुद्धे - महाराष्ट्र संस्कृतीकार

पुढे वाचा..मार्च

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023