९ मार्च - दिनविशेष
१९९२:
कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.
१९९१:
युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने.
१९५९:
बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
१९४५:
दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
१७९६:
नेपोलियन बोनापार्ट यांनी पहिली बायको जोसेफिना शी लग्न केले.
पुढे वाचा..
१९८५:
पार्थिव पटेल - भारतीय क्रिकेट खेळाडू
१९७०:
नवीन जिंदाल - भारतीय उद्योगपती
१९५६:
शशी थरूर - केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ
१९५२:
सौदामिनी देशमुख - पहिल्या वैमानिक कप्तान
१९५१:
उस्ताद झाकीर हुसेन - प्रख्यात तबलावादक - पद्म भूषण, पद्मश्री
पुढे वाचा..
२०००:
उषा किरण - चित्रपट अभिनेत्री (जन्म:
२२ एप्रिल १९२९)
१९९२:
मेनाकेम बेगीन - इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान - नोबेल पुरस्कार (जन्म:
१६ ऑगस्ट १९१३)
१९६९:
होमी मोदी - उद्योगपती आणि प्रशासक (जन्म:
२३ सप्टेंबर १८८१)
१९३६:
युकतेश्वर गिरी - भारतीय गुरु आणि शिक्षक (जन्म:
१० मे १८५५)
१९२६:
मिकाओ उसुई - जपानी अध्यात्मिक गुरु, रेकीचे सस्थापक (जन्म:
१५ ऑगस्ट १८६५)
पुढे वाचा..