१९ जून - दिनविशेष
२०१८:
अमेरिकेचे १ कोटीवे पेटंट जारी केले.
२००७:
अल-खिलानी मशिद बॉम्बस्फोटात - बगदाद देसाहत झालेल्या हल्यात ७८ लोकांचे निघन तर २१८ लोक जखमी.
१९९९:
मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केले.
१९८९:
ई. एस. वेंकटरामय्या - भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
१९८१:
भारताच्या अँपल उपग्रहाचे प्रक्षेपण.
पुढे वाचा..
१९७६:
डेनिस क्रॉवले - फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक
१९७०:
राहुल गांधी - भारतीय राजकारणी
१९६४:
बोरिस जॉन्सन - युनायटेड किंगडमचे ७७वे पंतप्रधान
१९६२:
आशिष विद्यार्थी - भारतीय अभिनते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५५:
अयमान अल-जवाहिरी - अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी (निधन:
३१ जुलै २०२२)
पुढे वाचा..
२०२०:
विद्याबेन शाह - भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (जन्म:
७ नोव्हेंबर १९२२)
२००८:
बरुण सेनगुप्ता - बंगाली पत्रकार (जन्म:
२३ जानेवारी १९३४)
२०००:
माणिक कदम - मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री
१९९८:
रमेशमंत्री - प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक (जन्म:
६ जानेवारी १९२५)
१९९६:
कमलाबाई पाध्ये - समाजसेविका
पुढे वाचा..