१९ जून निधन - दिनविशेष


२०२०: विद्याबेन शाह - भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ७ नोव्हेंबर १९२२)
२००८: बरुण सेनगुप्ता - बंगाली पत्रकार (जन्म: २३ जानेवारी १९३४)
२०००: माणिक कदम - मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री
१९९८: रमेशमंत्री - प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक (जन्म: ६ जानेवारी १९२५)
१९९६: कमलाबाई पाध्ये - समाजसेविका
१९९३: विल्यम गोल्डिंग - इंग्लिश लेखक - नोबेल पारितोषिक (जन्म: १९ सप्टेंबर १९११)
१९८१: सुभाष मुखर्जी - इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) वापरून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे मूल जन्मवणारे भारतीय शास्त्रज्ञ (जन्म: १६ जानेवारी १९३१)
१९६५: जेम्स कॉलिप - इंसुलिनचे सह्संशोधक (जन्म: २० नोव्हेंबर १८९२)
१९५६: थॉमस वॉटसन - अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM)चे अध्यक्ष (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)
१९४९: सैयद जफरुल हसन - भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: १४ फेब्रुवारी १८८५)
१९३२: रेव्ह. जस्टिन एडवर्ड - मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक
१९२२: हिताचियाम टॅनियमों - १९वे योकोझुना, जपानी सुमो (जन्म: १९ जानेवारी १८७४)
१८७७: डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात - शतायुषी कृषिशास्त्रज्ञ
१७४७: नादिर शहा - पर्शियाचा सम्राट (जन्म: २२ ऑक्टोबर १६९८)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024