२०१८:
अमेरिकेचे १ कोटीवे पेटंट जारी केले.
२००७:
अल-खिलानी मशिद बॉम्बस्फोटात - बगदाद देसाहत झालेल्या हल्यात ७८ लोकांचे निघन तर २१८ लोक जखमी.
१९९९:
मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केले.
१९८९:
ई. एस. वेंकटरामय्या - भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
१९८१:
भारताच्या अँपल उपग्रहाचे प्रक्षेपण.
१९७८:
ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.
१९७७:
ट्रान्स अलास्कन पाइपलाइन - मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.
१९६६:
शिवसेना - पक्षाची स्थापना.
१९६१:
कुवेत - देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९४९:
नासकार - चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.
१९१२:
अमेरिका - देशात कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.
१९१०:
जागतिक वडील दिन - पहिल्यांदा वॉशिंग्टन, अमेरिका येथे साजरा केला गेला.
१८६५:
अमेरिका - गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.
१८६२:
अमेरिका - देशाने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.
१६७६:
मराठा साम्राज्य - शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2023