१ एप्रिल - दिनविशेष


१ एप्रिल घटना

२०२४: इस्रायल-हमास युद्ध- वर्ल्ड सेंट्रल किचन ड्रोन हल्ले - वर्ल्ड सेंट्रल किचनमधील सात स्वयंसेवक आणि एक दुहेरी अमेरिकन-कॅनडियन नागरिक- सहा ब्रिटीश, पोलिश, ऑस्ट्रेलियन आणि पॅलेस्टिनी नागरिकांसह, देर अल-बालाहच्या दक्षिणेस इस्त्रायली हवाई हल्ल्यात ठार झाले.
२००४: गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
१९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान.
१९७६: अँपल इंक - सुरवात.
१९७६: ऍपल इंक. कंपनी ची स्थापना झाली.

पुढे वाचा..



१ एप्रिल जन्म

१९६८: अलेक्झांडर स्टब - फिनलंडचे ४३वे पंतप्रधान, शैक्षणिक आणि राजकारणी
१९५३: हरी चंद - भारतीय धावपटू - आशियाई गेम्स सुवर्ण पदक (निधन: १३ जून २०२२)
१९४१: अजित वाडेकर - भारतीय क्रिकेटपटू
१९४०: वंगारी माथाई - केनियन पर्यावरणवादी आणि राजकारणी - नोबेल पुरस्कार (निधन: २५ सप्टेंबर २०११)
१९३६: तरुण गोगोई - आसामचे १३वे मुख्यमंत्री - पद्म भूषण

पुढे वाचा..



१ एप्रिल निधन

२०१३: मोझेस ब्लाह - लायबेरिया देशाचे २३वे अध्यक्ष, जनरल आणि राजकारणी (जन्म: १८ एप्रिल १९४७)
२०१२: एन. के. पी. साळवे - भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय.चे अध्यक्ष (जन्म: १८ मार्च १९२१)
२०१२: मिगुएल दे ला माद्रिद - मेक्सिको देशाचे ५२वे अध्यक्ष, बँकर, शैक्षणिक आणि राजकारणी (जन्म: १२ डिसेंबर १९३४)
२०१२: लिओनेल बोवेन - ऑस्ट्रेलिया देशाचे उपपंतप्रधान, सैनिक, वकील आणि राजकारणी (जन्म: २८ डिसेंबर १९२२)
२०१०: त्झान्नीस त्झाननेटकीस - ग्रीस देशाचे १७५वे पंतप्रधान (जन्म: १३ सप्टेंबर १९२७)

पुढे वाचा..



फेब्रुवारी

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025