११ मार्च - दिनविशेष


११ मार्च घटना

२०११: जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
२००१: कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.
१९९९: नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.
१९९३: उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार प्रदान.
१९८४: ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.

पुढे वाचा..११ मार्च जन्म

१९८५: अजंता मेंडिस - श्रीलंकेचा गोलंदाज
१९१५: विजय हजारे - भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार (निधन: १८ डिसेंबर २००४)
१९१२: शं. गो. साठे - नाटककार
१८७३: डेव्हिड होर्सले - इंग्लिश चित्रपट प्रणेते, युनिव्हर्सल स्टुडिओचे सहसंस्थापक (निधन: २३ फेब्रुवारी १९३३)

पुढे वाचा..११ मार्च निधन

२००६: स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया - युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (जन्म: २० ऑगस्ट १९४१)
१९९३: शाहू मोडक - हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते (जन्म: २५ एप्रिल १९१८)
१९७९: यशवंत कृष्ण खाडिलकर - संपादक
१९७०: अर्लस्टॅनले गार्डनर - अमेरिकन लेखक (जन्म: १७ जुलै १८८९)
१९६५: गौरीशंकर जोशी - गुजराथी कथाकार व कादंबरीकार (जन्म: १२ डिसेंबर १८९२)

पुढे वाचा..एप्रिल

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023