१४ मे जन्म - दिनविशेष


१९९८: तरुणी सचदेव - लोकप्रसिध्द पेय रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार (निधन: १४ मे २०१२)
१९८४: मार्क झुकरबर्ग - फेसबुकचे सहसंस्थापक
१९८१: प्रणव मिस्त्री - भारतीय संगणक शास्त्रज्ञ
१९२६: डॉ. इंदुताई पटवर्धन - भारतीय समाजसेविका व आनंदग्रामच्या संस्थापिका (निधन: ८ फेब्रुवारी १९९९)
१९२२: फ्रांजो तुुममन - क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: १० डिसेंबर १९९९)
१९०९: वसंत शिंदे - विनोदसम्राट - कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्कार (निधन: ४ जुलै १९९९)
१८९८: हेस्टिंग्ज बांदा - मलावी देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: २५ नोव्हेंबर १९९७)
१८६७: कर्ट आयसनर - जर्मन पत्रकार आणि राजकारणी, बव्हेरियाचे मंत्री-अध्यक्ष (निधन: २१ फेब्रुवारी १९१९)
१६५७: छत्रपती संभाजी महाराज - मराठा साम्राज्याचे २रे छत्रपती (निधन: ११ मार्च १६८९)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024