१४ मे निधन - दिनविशेष


२०२२: अँड्र्यू सायमंड्स - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (जन्म: ९ जून १९७५)
२०२२: उर्वशी वैद - भारतीय-अमेरिकन LGBT कार्यकर्त्या, वकील आणि लेखिका (जन्म: ८ ऑक्टोबर १९५८)
२०२२: जगदंबा प्रसाद निगम - भारतीय राजकारणी, मध्यप्रदेशचे आमदार (जन्म: २० फेब्रुवारी १९२८)
२०१३: असगर अली इंजिनिअर - भारतीय लेखक (जन्म: १० मार्च १९३९)
२०१२: तरुणी सचदेव - लोकप्रसिध्द पेय रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार (जन्म: १४ मे १९९८)
१९९८: फ्रँक सिनात्रा - हॉलिवूड मधील अभिनेते व गायक (जन्म: १२ डिसेंबर १९१५)
१९९५: ख्रिश्चन बी. अँफिनसेन - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: २६ मार्च १९१६)
१९७८: जगदीश चंद्र माथूर - नाटककार व लेखक (जन्म: १६ जुलै १९१७)
१९६३: डॉ. रघू वीरा - भाषाशास्त्रज्ञ राजकीय नेते (जन्म: ३० डिसेंबर १९०२)
१९४३: हेन्री ला फॉन्टेन, - बेल्जियन वकील आणि लेखक - नोबेल पारितोषिक (जन्म: २२ एप्रिल १८५४)
१९२३: सर नारायण गणेश चंदावरकर - कायदेपंडित, समाजसुधारक (जन्म: २ डिसेंबर १८५५)
१८७९: हेन्री सिवेल - न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान (जन्म: ७ सप्टेंबर १८०७)
१६४३: लुई (१३वा) - फ्रान्सचा राजा (जन्म: २७ सप्टेंबर १६०१)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024