४ नोव्हेंबर - दिनविशेष
२००८:
बराक ओबामा - हे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले कृष्णवर्णीय व आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे पहिले व्यक्ती बनले.
२००१:
हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन - या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.
१९७३:
नेदरलँड्स - देशात १९७३ च्या तेल संकटामुळे पहिला कार-मुक्त रविवार अनुभवला. महामार्ग फक्त सायकलस्वार आणि रोलर स्केटर वापरतात.
१९७०:
साल्वाडोर अलेंडे - यांनी चिलीचे अध्यक्ष म्हणून पद स्वीकारले, ते खुल्या निवडणुकांद्वारे लॅटिन अमेरिकन देशाचे अध्यक्ष बनणारे पहिले मार्क्सवादी व्यक्ति बनले.
१९६२:
ऑपरेशन फिशबोल - अमेरिकेतिल अण्वस्त्र चाचणी मालिकेचा शेवट.
पुढे वाचा..
१९८६:
सुहास गोपीनाथ - भारतीय उद्योगपती, ग्लोबल इंक. कंपनीचे संस्थापक
१९८६:
सुहास गोपीनाथ - भारतीय उद्योजक
१९७१:
तब्बू - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५५:
अल्हाज मौलाना घौसवी शहा - भारतीय लेखक, कवी आणि विद्वान
१९५०:
निग पॉवेल - व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक
पुढे वाचा..
२०२२:
मंकीपॉक्स महामारी - श्रीलंका देशामध्ये मंकीपॉक्सच्या पहिल्या रुग्णाची नोंद केली.
२०१२:
जॅकब सहाय्या कुमार अरुनी - भारतीय शेफ (जन्म:
४ जून १९७४)
२०११:
दिलीप परदेशी - भारतीय नाटककार व साहित्यिक
२०११:
नॉर्मन फॉस्टर रॅमसे जूनियर - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म:
२७ ऑगस्ट १९१५)
२००५:
स. मा. गर्गेपुणे - भारतीय इतिहासकार, वृत्तपत्रकार,कोशकार
पुढे वाचा..