६ एप्रिल - दिनविशेष
२०००:
मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले.
१९९८:
भारतापर्यंत सहज पोहोचू शकणाऱ्या;या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.
१९८०:
भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.
१९६६:
भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.
१९६५:
व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला
पुढे वाचा..
१९३१:
सुचित्रा सेन - भारतीय बंगाली व हिंदी अभिनेत्री - पद्मश्री (निधन:
१७ जानेवारी २०१४)
१९२७:
व्ही. एम. जोग - उद्योजक (निधन:
२८ जून २०००)
१९१९:
रघुनाथ विष्णू पंडित - कोंकणी कवी
१९१७:
सुधांशु - मराठी कथाकार व कवी (निधन:
१८ नोव्हेंबर २००६)
१९०९:
जी. एन. जोशी - भावगीतगायक व संगीतकार (निधन:
२२ सप्टेंबर १९९४)
पुढे वाचा..
१९९२:
आयझॅक असिमॉव्ह - अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (जन्म:
२ जानेवारी १९२०)
१९८९:
पन्नालाल पटेल - गुजराथी कथा-कादंबरीकार - ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म:
७ मे १९१२)
१९८३:
जनरल जयंतोनाथ चौधरी - भारताचे ५वे लष्करप्रमुख - पद्म विभूषण (जन्म:
१० जून १९०८)
१९८१:
मामा क्षीरसागर - मानवधर्माचे उपासक
१८६४:
सर विल्यम हार्डी - ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (जन्म:
२३ जानेवारी १९३४)
पुढे वाचा..