६ एप्रिल निधन
-
२०१४: मॅसिमो तंबुरीनी — इटालियन मोटरसायकल डिझायनर, बिमोटाचे सहसंस्थापक
-
२००५: रेनियर III — मोनॅकोचे प्रिन्स
-
२००३: अनिता बोर्ग — अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, अनिता बोर्ग इन्स्टिट्यूट फॉर वुमन अँड टेक्नॉलॉजीच्या संस्थापिका
-
२०००: हबीब बोरगुइबा — ट्युनिशिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
-
१९९५: इओनिस अलेव्ह्रास — ग्रीस देशाचे अध्यक्ष, बँकर आणि राजकारणी
-
१९९४: जुवेनल हब्यारीमाना — रवांडा देशाचे ३रे अध्यक्ष, बँकर आणि राजकारणी
-
१९९४: सायप्रियन न्तार्यामिरा — बुरुंडी देशाचे ५वे अध्यक्ष
-
१९९२: आयझॅक असिमॉव्ह — अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक
-
१९८९: पन्नालाल पटेल — गुजराथी कथा-कादंबरीकार — ज्ञानपीठ पुरस्कार
-
१९८३: जनरल जयंतोनाथ चौधरी — भारताचे ५वे लष्करप्रमुख — पद्म विभूषण
-
१९८१: मामा क्षीरसागर — मानवधर्माचे उपासक
-
१९७९: इव्हान वासिलीव्ह — बल्गेरियन आर्किटेक्ट, सिरिल आणि मेथोडियस नॅशनल लायब्ररीचे रचनाकार
-
१९७४: हडसन फिश — ऑस्ट्रेलियन पायलट आणि उद्योगपती, क्वांटास एअरवेज लिमिटेडचे सहसंस्थापक
-
१९६१: ज्युल्स बोर्डेट — बेल्जियन मायक्रोबायोलॉजिस्ट आणि इम्युनोलॉजिस्ट — नोबेल पुरस्कार
-
१९४३: अलेक्झांडर मिलरँड — फ्रान्स देशाचे १२वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी
-
१८६४: सर विल्यम हार्डी — ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ
-
१४९०: मॅथियास कॉर्विनस — हंगेरी आणि क्रोएशियाचे राजा
-
१३४०: बॅसिल — ट्रेबिझोंडचे सम्राट
-
११९९: रिचर्ड (पहिला) — इंग्लंडचे राजा