७ जानेवारी जन्म - दिनविशेष


१९७९: बिपाशा बासू - हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९६७: इरफान खान - भारतीय अभिनेते - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: २९ एप्रिल २०२०)
१९६३: अंशू जैन - भारतीय-ब्रिटिश बँकर, ड्यूश बँकेचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (निधन: १२ ऑगस्ट २०२२)
१९६१: सुप्रिया पाठक - अभिनेत्री
१९४८: शोभा डे - विदुषी व लेखिका
१९४७: वरून बडोला - भारतीय चित्रपट अभिनेते (निधन: २३ नोव्हेंबर २०२०)
१९२५: प्रभात - स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या
१९२१: चंद्रकांत गोखले - अभिनेते (निधन: २० जून २००८)
१९२०: सरोजिनी बाबर - लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी (निधन: १९ एप्रिल २००८)
१८९५: हडसन फिश - ऑस्ट्रेलियन पायलट आणि उद्योगपती, क्वांटास एअरवेज लिमिटेडचे सहसंस्थापक (निधन: ६ एप्रिल १९७४)
१८९३: जानकीदेवी बजाज - भारतीय स्वातंत्र्य वीरांगना (निधन: २१ मे १९७९)
१८९२: अनंत कान्हेरे - क्रांतिकारक (निधन: १९ एप्रिल १९१०)
१८७३: ऍडॉल्फ झुकॉर - पॅरामाउंट पिक्चर्सचे सहसंस्थापक (निधन: १० जून १९७६)
१७६८: जोसेफ बोनापार्ते - नेपोलियनचा फ्रेंच भाऊ (निधन: २८ जुलै १८४४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024