२० जून निधन
-
२०१३: डिकी रुतनागुर — भारतीय पत्रकार
-
२००८: चंद्रकांत गोखले — अभिनेते
-
२००५: जॅक किल्बी — पहिल्या इंटिग्रेटेड सर्किटचे निर्माता
-
१९९७: जिंदादिल — मराठीतले शायर
-
१९९७: बासू भट्टाचार्य — निर्माते व दिग्दर्शक
-
१९८७: डॉ. सलिम अली — 'बर्डमॅन ऑफ इंडिया' म्हणून प्रसिद्ध भारतीय पक्षीतज्ज्ञ आणि निसर्ग अभ्यासक — पद्मविभूषण, पद्मभूषण
-
१९७२: हॉवर्ड डीरिंग जॉन्सन — हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक
-
१९३८: फ्रेड नूनन — अमेरिकन फ्लाइट नेव्हिगेटर
-
१९१७: जेम्समेसन क्राफ्ट्स — अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
-
१८३७: विल्यम (चौथा) — इंग्लंडचे राजा
-
१६६८: हेन्रीरिच रॉथ — जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक