२२ नोव्हेंबर - दिनविशेष


२२ नोव्हेंबर घटना

२०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेते बनला.
२००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.
१९९७: नायजेरियात मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.
१९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू.
१९८६: भारतीय क्रिकेटपटूसुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.

पुढे वाचा..



२२ नोव्हेंबर जन्म

१९८०: शॉन फॅनिंग - नेपस्टरचे संस्थापक
१९७०: कर्णधारमार्वन अट्टापट्टू - श्रीलंकन क्रिकेटपटू
१९६८: रासमुस लेर्दोर्फ - पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते
१९६७: बोरिस बेकर - टेनिसपटू
१९४८: सरोज खान - हिंदी चित्रपटसृष्टीतील नृत्य कोरियोग्राफर - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: ३ जुलै २०२०)

पुढे वाचा..



२२ नोव्हेंबर निधन

२०१२: पी. गोविंद पिल्लई - मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते (जन्म: २३ मे १९२६)
२००८: रविंद्र सदाशिव भट - गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३९)
२००६: आसिमा चॅटर्जी - भारतीय रसायनशास्त्र - पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (जन्म: २३ सप्टेंबर १९१७)
२००२: गोविंदभाई श्रॉफ - हैदराबाद मुक्तिसंग्रामचे स्वातंत्रसैनिक
२०००: एच. जे. अर्णीकर - भारतीय अणूरसायनशास्त्रज्ञ (जन्म: ६ ऑक्टोबर १९१२)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023