१६ जानेवारी निधन - दिनविशेष


२०१३: आंद्रे कॅसॅग्नेस - फ्रेंच तंत्रज्ञ आणि खेळणी निर्माते (जन्म: २३ सप्टेंबर १९२६)
२०१३: ग्लेन पी. रॉबिन्सन - सायंटिफिक अटलांटा कंपनीचे सह-संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (जन्म: १० सप्टेंबर १९२३)
२०१०: ग्लेन बेल - टॅको बेलचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (जन्म: ३ सप्टेंबर १९२३)
२००५: श्रीकृष्ण हरी मेहेंदळे - संगीतकार
२००३: रामविलास जगन्नाथ राठी - सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक
२०००: त्रिलोकीनाथ कौल - मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत
१९९७: डॉ. दत्ता सामंत - कामगार नेते
१९८८: लक्ष्मीकांत झा - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ (जन्म: २२ नोव्हेंबर १९१३)
१९७८: ए.व्ही. कुलसिंघम - श्रीलंकन पत्रकार, वकील आणि राजकारणी (जन्म: ११ ऑक्टोबर १८९०)
१९७२: रॉस बागडासरियन, सीनियर. - अल्विन आणि चिपमंक्स चे निर्माते, अमेरिकन गायक-गीतकार (जन्म: २७ जानेवारी १९१९)
१९६८: बॉब जोन्स सीनियर - बॉब जोन्स विद्यापीठाचे संस्थापक, अमेरिकन प्रचारक (जन्म: ३० ऑक्टोबर १८८३)
१९६७: रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ - अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: २० डिसेंबर १९०१)
१९६६: साधू वासवानी - आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (जन्म: २५ नोव्हेंबर १८७९)
१९५४: बाबूराव पेंटर - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी (जन्म: ३ जून १८९०)
१९४२: प्रिन्स आर्थर - ड्यूक ऑफ कॅनॉट आणि स्ट्रेथर्न (जन्म: १ मे १८५०)
१९३८: सरतचंद्र चट्टोपाध्याय - भारतीय लेखक आणि नाटककार (जन्म: १५ सप्टेंबर १८७६)
१९०९: महादेव गोविंद रानडे - भारतीय समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश न्यायमूर्ती (जन्म: १८ जानेवारी १८४२)
१९०६: मार्शल फील्ड - मार्शल फील्ड अँड कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (जन्म: १८ ऑगस्ट १८३४)
१७११: जोसेफ वाझ - भारतीय-श्रीलंकन धर्मगुरू आणि संत (जन्म: २१ एप्रिल १६५१)
१७१०: हिगाशियामा - जपानी सम्राट (जन्म: २१ ऑक्टोबर १६७५)
१५९५: मुराद (तिसरा) - ऑट्टोमन सुलतान (जन्म: ४ जुलै १५४६)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024