१५ सप्टेंबर जन्म - दिनविशेष

  • अभियंता दिन
  • आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन

१९८९: चेतन रामलू - न्यूझीलंडचा संगीतकार
१९५०: राजीव मल्होत्रा - भारतीय लेखक
१९४६: माईक प्रॉक्टर - दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच
१९३९: जिम किमसे - AOLचे सहसंस्थापक (निधन: १ मार्च २०१६)
१९३९: सुब्रमण्यम स्वामी - अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ
१९३५: दया पवार - सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक (निधन: २० डिसेंबर १९९६)
१९२६: अशोक सिंघल - विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष (निधन: १७ नोव्हेंबर २०१५)
१९२१: दाजी भाटवडेकर - रंगभूमी अभिनेते (निधन: २६ डिसेंबर २००६)
१९०९: आप्पा कुंभार - स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील नेते (निधन: २३ डिसेंबर १९९८)
१९०९: सी. एन. अण्णादुराई - तामिळनाडूचे ७वे मुख्यमंत्री (निधन: ३ फेब्रुवारी १९६९)
१९०५: राजकुमार वर्मा - भारतीय नाटककार, समीक्षक व कवी - पद्म भूषण (निधन: ५ ऑक्टोबर १९९०)
१८८१: इटोर बुगाटी - बुगाटी कंपनीचे संस्थापक (निधन: २१ ऑगस्ट १९४७)
१८७९: जोसेफ लियॉन्स - ऑस्ट्रेलिया देशाचे १०वे पंतप्रधान, शिक्षक आणि राजकारणी (निधन: ७ एप्रिल १९३९)
१८७६: सरतचंद्र चट्टोपाध्याय - भारतीय लेखक आणि नाटककार (निधन: १६ जानेवारी १९३८)
१८६१: सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया - स्थापत्य अभियंता आणि राजकारणी - भारतरत्न (निधन: १४ एप्रिल १९६२)
१२५४: मार्को पोलो - इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी (निधन: ८किंवा९ जानेवारी १३२४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024