२५ सप्टेंबर - दिनविशेष
२०२२:
क्युबा - देशात समलिंगी विवाह आणि समलिंगी दत्तक घेणे कायदेशीर करण्यावर मतदान झाले.
२०२२:
बांगलादेश - पंचगढ जिल्ह्यात हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणारी जहाज बुडाली त्यात किमान २५ लोकांचे निधन.
२००३:
होक्काइदो भूकंप - जपान जवळ समुद्रात ८.० रिश्टर तीव्रतेचा भूकंप.
१९९२:
मार्स ऑब्झर्व्हर मिशन - नासाने लाँच केले. अकरा महिन्यांनंतर, ऑर्बिटल इन्सर्शनची तयारी करताना हा प्रोब अयशस्वी होतो.
१९८१:
संयुक्त राष्ट्र - बेलीझ देशाचा त प्रवेश.
पुढे वाचा..
१९६९:
हॅन्सी क्रोनिए - दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू (निधन:
१ जून २००२)
१९४६:
बिशनसिंग बेदी - भारतीय क्रिकेट खेळाडू
१९४०:
टिम सेव्हरिन - भारतीय-इंग्लिश संशोधक, इतिहासकार, आणि लेखक
१९३९:
फिरोज खान - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (निधन:
२७ एप्रिल २००९)
१९३८:
जोनाथन मोत्झफेल्ट - ग्रीनलँडचे पहिले पंतप्रधान
पुढे वाचा..
२०२२:
अशोकन - भारतीय चित्रपट दिग्दर्शक
२०२२:
आर्यदान मुहम्मद - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (जन्म:
१५ मे १९३५)
२०२०:
एस. पी. बालसुब्रह्मण्यम - चित्रपट पार्श्वगायक - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म:
४ जून १९४६)
२०१३:
शं. ना. नवरे - लेखक (जन्म:
२१ नोव्हेंबर १९२७)
२०११:
वंगारी माथाई - केनियन पर्यावरणवादी आणि राजकारणी - नोबेल पुरस्कार (जन्म:
१ एप्रिल १९४०)
पुढे वाचा..