२६ सप्टेंबर - दिनविशेष


२६ सप्टेंबर घटना

२००९: केत्साना चक्रीवादळ - या चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस व थायलंडमध्ये किमान ७०० लोकांचे निधन.
२००८: यवेस रॉसी - हे स्विस पायलट जेट इंजिनवर चालणारे जेट पॅक उडवत इंग्लिश चॅनेल ओलांडणारे पहिली व्यक्ती बनले.
२००२: सेनेगाली जहाज - हे जहाज गॅम्बियाच्या किनारपट्टीवर कोसळले, त्यात किमान १ हजार लोकांचे निधन.
१९८४: हाँगकाँग - युनायटेड किंगडम आणि चीन यांनी हाँगकाँगवरील सार्वभौमत्वाचे हस्तांतरण १९९७ मध्ये होण्यास सहमती दिली.
१९७३: काँकॉर्ड विमान - विमानाने अटलांटिक महासागर विक्रमी वेळात पार केला.

पुढे वाचा..२६ सप्टेंबर जन्म

१९८१: सेरेना विल्यम्स - अमेरिकन टेनिस खेळाडू
१९७२: मार्क हॅस्लाम - न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू
१९४३: इयान चॅपल - ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
१९३२: मनमोहन सिंग - भारताचे १३वे पंतप्रधान
१९३१: विजय मांजरेकर - क्रिकेटपटू (निधन: १८ ऑक्टोबर १९८३)

पुढे वाचा..२६ सप्टेंबर निधन

२०२२: एस. व्ही. रामनन - भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकार
२०२०: इशर जज अहलुवालिय - भारतीय अर्थशास्त्र (जन्म: १ ऑक्टोबर १९४५)
२००८: पॉल न्यूमन - अभिनेते, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (जन्म: २६ जानेवारी १९२५)
२००२: राम फाटक - गायक व संगीतकार (जन्म: २१ ऑक्टोबर १९१७)
१९९६: विद्याधर गोखले - लेखक, उर्दू शायर, संपादक व राजकीय नेते (जन्म: ४ जानेवारी १९२४)

पुढे वाचा..डिसेंबर

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022