२६ जानेवारी - दिनविशेष

  • भारतीय प्रजासत्ताक दिन

२६ जानेवारी घटना

२००१: गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.
१९९८: कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान.
१९७८: महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू.
१९६५: भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.
१९५०: एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

पुढे वाचा..२६ जानेवारी जन्म

१९५७: शिवलाल यादव - क्रिकेटपटू
१९२५: पॉल न्यूमन - अभिनेते, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (निधन: २६ सप्टेंबर २००८)
१९२१: अकिओ मोरिटा - सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (निधन: ३ ऑक्टोबर १९९९)
१९२०: वसंत नायसादराय रायजी - भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार (निधन: १३ जून २०२०)
१९१९: के. सी. इब्राहिम - भारतीय क्रिकेटपटू (निधन: १२ नोव्हेंबर २००७)

पुढे वाचा..२६ जानेवारी निधन

२०१५: आर. के. लक्ष्मण - व्यंगचित्रकार (जन्म: २४ ऑक्टोबर १९२१)
१९६८: बापूजी अणे - लोकनायक (जन्म: २९ ऑगस्ट १८८०)
१९५४: मानबेंद्रनाथ रॉय - भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक, क्रांतिकारक (जन्म: २१ मार्च १८८७)
१८७९: जुलिया मार्गारेट कॅमेरॉन - भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार (जन्म: ११ जून १८१५)
१८३१: संगोली रायन्ना - भारतीय योद्धा (जन्म: १५ ऑगस्ट १७९८)

पुढे वाचा..एप्रिल

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023