२७ जानेवारी - दिनविशेष
९८:
ट्राजान हे रोमन सम्राट झाले.
१९८३:
जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (५३.९०० किमी जपानच्या होन्शू व होक्काइदो बेटांमध्ये खुला करण्यात आला.
१९७३:
पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.
१९६७:
केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो १ या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग लागून त्यात गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी पडले
१९६७:
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.
पुढे वाचा..
१९६७:
बॉबी देओल - हिंदी चित्रपट कलाकार
१९२६:
अरुण श्रीधर वैद्य - भारताचे १३वे लष्करप्रमुख, जनरल - महावीरचक्र (निधन:
१० ऑगस्ट १९८६)
१९२२:
अजित खान - हिंदी चित्रपटांतील खलनायक (निधन:
२२ ऑक्टोबर १९९८)
१९१९:
रॉस बागडासरियन, सीनियर. - अल्विन आणि चिपमंक्स चे निर्माते, अमेरिकन गायक-गीतकार (निधन:
१६ जानेवारी १९७२)
१९०१:
लक्ष्मणशास्त्री जोशी - विचारवंत, तर्कतीर्थ (निधन:
२७ मे १९९४)
पुढे वाचा..
२००९:
आर. वेंकटरमण - भारताचे ८वे राष्ट्रपती (जन्म:
४ डिसेंबर १९१०)
२००८:
सुहार्तो - इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म:
८ जून १९२१)
२००७:
कमलेश्वर - भारतीय हिंदी लेखक - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म:
६ डिसेंबर १९३२)
२००६:
जोहान्स राऊ - जर्मनी देशाचे ८वे फेडरल अध्यक्ष (जन्म:
१६ जानेवारी १९३१)
१९८६:
निखिल बॅनर्जी - भारतीय मैहर घराण्याचे सतारवादक (जन्म:
१४ ऑक्टोबर १९३१)
पुढे वाचा..