२७ जानेवारी जन्म - दिनविशेष


१९६७: बॉबी देओल - हिंदी चित्रपट कलाकार
१९२६: अरुण श्रीधर वैद्य - भारताचे १३वे लष्करप्रमुख, जनरल - महावीरचक्र (निधन: १० ऑगस्ट १९८६)
१९२२: अजित खान - हिंदी चित्रपटांतील खलनायक (निधन: २२ ऑक्टोबर १९९८)
१९१९: रॉस बागडासरियन, सीनियर. - अल्विन आणि चिपमंक्स चे निर्माते, अमेरिकन गायक-गीतकार (निधन: १६ जानेवारी १९७२)
१९०१: लक्ष्मणशास्त्री जोशी - विचारवंत, तर्कतीर्थ (निधन: २७ मे १९९४)
१८९४: फ्रिट्झ पोलार्ड - व्यावसायिक फुटबॉल खेळणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णीय व्यक्ती (निधन: ११ मे १९८६)
१८५०: एडवर्ड जे. स्मिथ - आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचे कप्तान (निधन: १५ एप्रिल १९१२)
१७९५: एली व्हिटनी ब्लेक - मॉर्टिस लॉकचे शोधक (निधन: १८ ऑगस्ट १८८६)
१७५६: वूल्फगँग मोझार्ट - ऑस्ट्रियन संगीतकार (निधन: ५ डिसेंबर १७९१)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024