ठळक गोष्टी
९ नोव्हेंबर विशेष दिन — कायदाविषयक सेवा दिन
सुविचार — तीक्ष्दारीच्या तलवारीपेक्षाही नींदे मुळे जखम जास्त खोल होते आणि अंतकरण कापले जाते ( लेखक: विल्यम काँग्रेव )
सुविचार — प्रार्थनेमध्ये अंतरिक्ष भावनेशिवाय शब्द असण्यापेक्षा शब्दाशिवाय आंतरिक भावना असणे अधिक उपयोगी असते ( लेखक: अलेक्झांडर एम होल्कोव )
घटना - ९ नोव्हेंबर १९८८ — मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
जन्म - ९ नोव्हेंबर १८७७ — सर मोहम्मद इक़्बाल — सारे जहाँ से अच्छा गीताचे कवी आणि राजकारणी (निधन: २१ एप्रिल १९३८ )
सुविचार — दैव साथ देते ते धाडसी माणसांनाच ( लेखक: व्हर्जिल )
जन्म - ९ नोव्हेंबर १९३१ — लक्ष्मी मल सिंघवी — भारतीय विधिज्ञ, मुत्सद्दी, विद्वान आणि मानवाधिकार विचारवंत, ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणूनही कार्य ओळख
— पद्मभूषण (निधन: ६ ऑक्टोबर २००७ )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

११ मे निधन
२०२२: पंडित सुख राम — राजकारणी, खासदार आणि मंत्री
२०२२: भगीरथ प्रसाद त्रिपाठी — भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी — पद्मश्री
२०२२: रमेश लटके — भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार
२००९: सरदारिलाल माथादास नंदा — भारतीय नौसेनाधिपती
२००४: कृष्णदेव मुळगुंद — चित्रकार व नृत्यदिग्दर्शक
१९९६: ननामदी अझीकीवे — नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष
१९८६: फ्रिट्झ पोलार्ड — व्यावसायिक फुटबॉल खेळणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णीय व्यक्ती
१९८१: बॉब मार्ली — जमैकन संगीतकार
१९८१: ऑड हॅसल — नॉर्वेजियन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पारितोषिक
१८८९: जॉन कॅडबरी — कॅडबरी कंपनीचे संस्थापक
१८७१: सर जॉन विल्यम हर्षेल — ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल ऍॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक
१७६०: अलौंगपाया — बर्मी देशाचे राजा
१७०८: ज्युल्स हार्डौइन-मन्सार्ट — फ्रेंच वास्तुविशारद, शॅटो डी डॅम्पियर आणि ग्रँड ट्रायनॉनचे रचनाकार