२५ फेब्रुवारी - दिनविशेष
१९९६:
स्वर्गदारा तील ताऱ्या;याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रजनाव देण्यात आले.
१९८६:
जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.
१९६८:
मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४५:
दुसरे महायुद्ध अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.
१९३५:
फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई - नागपूर - जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
पुढे वाचा..
१९७४:
दिव्या भारती - भारतीय अभिनेत्री (निधन:
५ एप्रिल १९९३)
१९४८:
अभिनेते डॅनी डेंग्झोप्पा - चित्रपट
१९४३:
जॉर्ज हॅरिसन - बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक (निधन:
२९ नोव्हेंबर २००१)
१९३८:
फारूक इंजिनिअर - भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच
१८९४:
अवतार मेहेरबाबा - भारतीय आध्यात्मिक गुरू (निधन:
३१ जानेवारी १९६९)
पुढे वाचा..
२०२०:
नईमतुल्ला खान - पाकिस्तानी वकील आणि राजकारणी (जन्म:
१ ऑक्टोबर १९३०)
२०१६:
भवरलाल जैन - जैन इरिगेशन सिस्टिमचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक - पद्मश्री (जन्म:
१२ डिसेंबर १९३७)
२००१:
सर डोनाल्ड ब्रॅडमन - ऑस्ट्रेलियन फलंदाज (जन्म:
२७ ऑगस्ट १९०८)
१९९९:
ग्लेन टी. सीबोर्ग - प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे करून उत्पादन करणारे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (जन्म:
१९ एप्रिल १९१२)
१९८०:
गिरजाबाई महादेव केळकर - लेखिका वव नाटककार
पुढे वाचा..