१९ एप्रिल जन्म
- १९८७ : मारिया शारापोव्हा — रशियन लॉनटेनिस खेळाडू
- १९७७ : अंजू बॉबी जॉर्ज — भारतीय लाँग जम्पर — पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
- १९५७ : मुकेश अंबानी — भारतीय उद्योगपती
- १९३३ : डिकी बर्ड — ख्यातनाम क्रिकेट पंच
- १९१२ : ग्लेन टी. सीबोर्ग — प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे करून उत्पादन करणारे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
- १८९७ : पीटर दि नरोन्हा — भारतीय उद्योगपती
- १८९२ : ताराबाई मोडक — शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या
- १८८२ : गेटुलिओ वर्गास — ब्राझील देशाचे १४वे राष्ट्रपती, वकील आणि राजकारणी
- १८६८ : पॉल हॅरिस — रोटरी क्लबचे संस्थापक