१९ एप्रिल घटना
- १९७५ — आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.
- १९७१ — सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.
- १९५६ — गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
- १९४८ — ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
- १९४५ — सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
- १५२६ — मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मोगलसत्तेचा पाया घातला.