२० जानेवारी - दिनविशेष


२० जानेवारी घटना

२००९: अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.
१९६३: चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.
१९५७: आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन ऍटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र या संस्थेची स्थापना करण्यात आली.
१९४८: महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत् न झाला.
१९४४: दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने बर्लिन शहरावर २,३०० टन बॉम्ब टाकले.

पुढे वाचा..



२० जानेवारी जन्म

१९७२: भूपेश पांड्या - भारतीय चित्रपट अभिनेते (निधन: २३ सप्टेंबर २०२०)
१९६०: आपा शेर्पा - १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक
१९४९: अजित दास - भारतीय चित्रपट अभिनेते (निधन: १३ सप्टेंबर २०२०)
१९४०: कृष्णम राजू - भारतीय अभिनेते आणि खासदार (निधन: ११ सप्टेंबर २०२२)
१९३०: बझ आल्ड्रिन - चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर

पुढे वाचा..



२० जानेवारी निधन

२००५: पेर बोरटें - नॉर्वे देशाचे १८वे पंतप्रधान (जन्म: ३ एप्रिल १९१३)
२००२: रामेश्वर नाथ काओ - भारतीय रिसर्च अँड ऍनॅलेसिस विंग (RAW) गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष (जन्म: १० मे १९१८)
१९९३: आँड्रे हेपबर्न - अँग्लो-डच अभिनेत्री (जन्म: ४ मे १९२९)
१९८८: अब्दुल गफार खान - भारतीय स्वातंत्र्यसैनिक - भारतरत्न (जन्म: ३ जून १८९०)
१९८०: कस्तुरभाई लालभाई - भारतीय उद्योगपती, परोपकारी - पद्म भूषण (जन्म: १९ डिसेंबर १८९४)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024