२० जानेवारी निधन - दिनविशेष


२००५: पेर बोरटें - नॉर्वे देशाचे १८वे पंतप्रधान (जन्म: ३ एप्रिल १९१३)
२००२: रामेश्वर नाथ काओ - भारतीय रिसर्च अँड ऍनॅलेसिस विंग (RAW) गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष (जन्म: १० मे १९१८)
१९९३: आँड्रे हेपबर्न - अँग्लो-डच अभिनेत्री (जन्म: ४ मे १९२९)
१९८८: अब्दुल गफार खान - भारतीय स्वातंत्र्यसैनिक - भारतरत्न (जन्म: ३ जून १८९०)
१९८०: कस्तुरभाई लालभाई - भारतीय उद्योगपती, परोपकारी - पद्म भूषण (जन्म: १९ डिसेंबर १८९४)
१९५१: ठक्कर बाप्पा - समाजसेवक (जन्म: २९ नोव्हेंबर १८६९)
१९३६: जॉर्ज (पाचवा) - इंग्लंडचा राजा (जन्म: ३ जून १८६५)
१९०१: झेनोब ग्राम - बेल्जियन अभियंते, ग्राम यंत्राचे संशोधक (जन्म: ४ एप्रिल १८२६)
१८९१: डेविड कालाकौआ - हवाईचा राजा (जन्म: १६ नोव्हेंबर १८३६)
१७४५: चार्ल्स सातवा - पवित्र रोमन सम्राट (जन्म: ६ ऑगस्ट १६९७)


मार्च

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025