२२ ऑक्टोबर - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन
  • आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन

२२ ऑक्टोबर घटना

२००८: भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-१चे प्रक्षेपण केले.
२००१: ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.
१९९४: भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर.
१९६४: फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.
१९६३: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

पुढे वाचा..



२२ ऑक्टोबर जन्म

१९८८: परिणीती चोप्रा - भारतीय अभिनेत्री
१९५७: पॉंटि चड्डा - भारतीय उद्योगपती (निधन: १७ नोव्हेंबर २०१२)
१९४८: माईक हेंड्रिक - इंग्लंडचा गोलंदाज
१९४७: दीपक चोप्रा - भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक
१९४२: रघूबीर सिंह - भारतीय छायाचित्रकार - पद्मश्री (निधन: १८ एप्रिल १९९९)

पुढे वाचा..



२२ ऑक्टोबर निधन

२०१४: अशोक कुमार - भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर
२०००: अशोक मोतीलाल फिरोदिया - सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती
१९९८: अजित खान - हिंदी चित्रपटांतील खलनायक (जन्म: २७ जानेवारी १९२२)
१९९१: ग. म. सोहोनी - देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक
१९७८: नारायण फडके - साहित्यिक व वक्ते (जन्म: ४ ऑगस्ट १८९४)

पुढे वाचा..



मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024